Siddhi Hande
पंढरपुरची वारी ही आयुष्यात एकदा तरी करुन पाहावी, असं म्हटलं जातं.
दरवर्षी लाखो वारकरी पंढरपुरला जातात.
विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन त्याचे नामस्मरण करतात.
वारीचे फोटो पाहूनच प्रत्येकाची पंढरपुरला जाण्याची इच्छा होते. रिंगण सोहळ्याचे दृश्य नेत्रदीपक असते.
पंढरपुरच्या वारीत लहानांपासून, वयोवृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी होतात. हा सोहळा खरंच पाहण्यासाखा असतो.
आयुष्यात वारी केली की स्वर्गसुखाचा अनुभव घेता येतो, असं म्हणतात. हे खरंच वारीला गेल्यावरच समजते.
वारीत महिला डोक्यावर तुळस घेऊन, वारकरी हातात चिपळ्या, मृदृंग घेऊन विठ्ठलनामाचा जयघोष करत असतात.