Shreya Maskar
खारघरमध्ये पांडवकडा धबधबा वसलेला आहे.
नवी मुंबईजवळील हे भन्नाट पिकनिक स्पॉट आहे.
उन्हाळ्यात तुम्हाला थंड वातावरण अनुभवायचे असेल तर पांडवकडा धबधब्याला आवर्जून भेट द्या.
खारघर स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने पांडवकडा धबधब्यात जाऊ शकता.
येथे तुम्ही धबधब्याखाली चिंब भिजत फोटोशूट करू शकता.
खारघर हार्बर रेल्वे मार्गावरील स्टेशन आहे.
पांडवकडा धबधबा मित्रांसोबत भटकंतीसाठी बेस्ट लोकेशन आहे.
पांडवकडा धबधबा पश्चिम घाटाच्या पर्वतरांगातून वाहतो.