Shreya Maskar
महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते.
महाबळेश्वर हे हिल स्टेशन सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले आहे.
महाबळेश्वरला तुम्हाला प्राचीन मंदिरे पाहायला मिळतील.
महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी ओळखले जाते.
महाबळेश्वरला आर्थर सीट पॉइंट, ईको पॉइंट, वेण्णा लेक, सनसेट पॉइंट, लिंगमळा धबधबा इत्यादी फिरण्याची ठिकाणे आहेत.
उन्हाळ्यात महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणाला भेट देऊ शकता.
महाबळेश्वरला तुम्हाला गर्द झाडी, जंगल, डोंगर, दऱ्या पाहायला मिळतील.