Panchgani : क्षितिजावर आनंदाची साद! निसर्ग, थरार आणि बरंच काही... चला पाचगणीला!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंड हवेचे ठिकाण

पाचगणी हे महाराष्ट्रातील लोकप्रिय असे थंड हवेचे ठिकाण आहे. येथे असंख्य पर्यटक येऊन भेट देत असतात.

Winter Place | GOOGLE

पाच टेकड्यांचे शहर

पाचगणी ला सह्याद्रीच्या पाच टेकड्यांनी वेढलेले आहे. पाचगणी म्हणजेच पाच टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते.

Hill Station | GOOGLE

कसे जावे?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याला जा आणि एक्सप्रेस वे संपल्यावर वाघई-वाई मार्गे पकडून पाचगणीला जाता येते.

Mumbai Pune Expresss Way | GOOGLE

वाहन

तसेच तुम्ही पाचगणीला बस, ट्रेन आणि खाजगी गाडीने देखील जाऊ शकता.

Train | GOOGLE

पर्यटन स्थळे

टेबल लँड, सिडनी पॉईंट, पारशी पॉईंट, मॅप्रो गार्डन आणि राजपुरी गुहा हे पाचगणीतील फेमस पर्यटन स्थळ आहेत.

Mapro Garden | GOOGLE

पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप

महाराष्ट्रात प्रथमच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धेचे थरार पाहिला मिळाला. १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धा पार पाडली.

World Cup | GOOGLE

जागतिक दर्जाची स्पर्धा

दक्षिण भारतात पहिल्यांदाच ही जागतिक दर्जाची स्पर्धा भरली होती. या स्पर्धेत २५ देशांतून सुमारे २५० नामांकित स्पर्धेक सहभागी झाले होते.

Sports | GOOGLE

रंगीबेरंगी पॅराग्लायडर

आकाशात उडणाऱ्या रंगीबेरंगी पॅराग्लायडरमुळे पाचगणीचे आकाश अतिशय सुंदर दिसत होते.

Panchgani | GOOGLE

Travel Bag Packing: बाहेर फिरायला जाताय? मग 'या' सोप्या पध्दतीने तुमची बॅग पॅक करा

Travel Bag Packing Tips | GOOGLE
येथे क्लिक करा