Shreya Maskar
महाराष्ट्रातील चिखलदरा हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण आहे.
चिखलदऱ्याला लाखो पर्यटक भेट द्यायला येतात.
चिखलदऱ्यात पंचबोल पॉइंट हे ठिकाण लपलेले आहे.
पंचबोल पॉइंटवरून डोंगराळ दृश्य पाहण्यासाठी आवर्जून जा.
पंचबोल पॉइंटच्या आजूबाजूला कॉफीचे मळे पाहायला मिळतात.
हिवाळ्यात येथे तुम्हाला धुक्याची चादर पाहायला मिळते.
तुम्ही येथे वीकेंड प्लान करू शकता.
चिखलदऱ्याला खाण्यापिण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे.