Panchamrit Recipe : ना फाटेल ना होईल आंबट; श्रावणात पंचामृत बनवताना वापरा 'ही' १ ट्रिक

Shreya Maskar

श्रावण सोमवार

श्रावण महिन्यात दर सोमवारी भगवान शंकराला पंचामृताचा अभिषेक करणे अत्यंत पवित्र आणि विशेष फलदायी मानले जाते. घरी सिंपल आणि टेस्टी पंचामृत कसे बनवावे , जाणून घेऊयात.

Shravan Monday | pinterest

पंचामृत

पंचामृत बनवण्यासाठी तूप, मध, साखर, दही आणि दूध इत्यादी साहित्य लागते. तुम्ही यात तुळशीची पाने, गंगाजल देखील टाकू शकता.

Panchamrit | pinterest

कोणते भांड घ्यावे?

पंचामृत बनवण्यासाठी चांदी, पितळ किंवा तांब्याचे भांडे वापरणे सर्वात शुभ मानले जाते. जर ही भांडी उपलब्ध नसतील, तर काचेचे किंवा सिरॅमिकचे भांडे वापरा.

Which pot to take? | pinterest

दूध

एका भांड्यात १ कप कच्चे दूध घ्या आणि त्यात साखर मिसळा. त्यात अर्धा चमचा शुद्ध तूप आणि १ चमचा मध घाला.

milk | pinterest

तुळशीची पाने

ताजे दही हलकेच फेटून घ्या आणि ते दुधाच्या मिश्रणात सतत ढवळत हळूहळू घाला. शेवटी, ४-५ स्वच्छ तुळशीची पाने, थोडे गंगाजल मिक्स करा.

Basil leaves | pinterest

पंचामृत

अशाप्रकारे शुद्ध, स्वादिष्ट आणि परिपूर्ण पंचामृत प्रसाद तयार झाले. श्रावणात ही रेसिपी नक्की ट्राय करा.

Panchamrit | pinterest

टीप १

गरम किंवा कोमट दुधात कधीही दही किंवा मध घालू नका. गरम दुधात दही घातल्यास पंचामृत लगेच फाटते.

tip 1 | pinterest

टीप २

पंचामृतसाठी फक्त ताजे आणि गोड दही वापरा. आंबट दह्यामुळे संपूर्ण प्रसादाची चव बिघडेल.

tip 2 | pinterest

NEXT : ना मावा, ना साखर... तरीही इतका टेस्टी 'कलाकंद' कसा बनवला? श्रावण सोमवारसाठी १ नंबर रेसिपी

Kalakand Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...