Palghar Tourism: गोवा विसराल, पालघर मधील 'या' सुंदर ठिकाणांना भेट देऊन तर बघा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर

पालघरमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात.

beach | yandex

केळवा बीच

पालघरमध्ये स्वच्छ अन् सुंदर केलवा बीचला नक्की भेट द्या. तुम्ही येथे वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद घेऊ शकता.

beach | yandex

तुंगारेश्वर अभयारण्य

महाराष्ट्रातील तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य हे अनेक दुर्मिळ प्राण्यांच्या प्रजाती तसेच धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.

beach | google

माहिम बीच

पालघरमधील माहिम बीचला भेट द्यायला विसरु नका. येथील शांतपूर्ण वातावरण तुमचा क्षण अविस्मरणीय करतील.

beach | yandex

पालघर किल्ला

जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायची असेल तर ऐतिहासिक पालघर किल्ल्याला भेट द्या.

beach | SAAM TV

जैन मंदिर

महाराष्ट्रातील पालघरला भेट देताना, तुम्ही जैन मंदिरालाही भेट देऊ शकता. हे जैन धर्मीयांचे मुख्य धार्मिक स्थळ आहे.

beach | Google

शिरगाव किल्ला

शिरगाव किल्ला पालघर येथे आहे. या ऐतिहासिक किल्ल्यावरुन तुम्ही अद्भुत आणि मनमोहक दृश्यांचा अनुभव घेऊ शकता.

beach | yandex

NEXT: उन्हाळ्यात तुळशीची पाने खाण्याचे फायदे कोणते? आरोग्यासाठी ठरतंय लाभदायक

Tulsi | canva
येथे क्लिक करा