Shreya Maskar
सुट्टीमध्ये आवर्जून किल्ल्यावर फिरायला जा. किल्ल्यावरून निसर्गाचे सुंदर सौंदर्य पाहायला मिळते. महाराष्ट्र हा किल्ल्यांनी समृद्ध आहे. किल्ल्यांमधून इतिहास जपून ठेवला आहे.
पालगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आहे. पालगड किल्ला फार कमी लोकांना माहित आहे.
पालगड किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. तुम्ही रत्नागिरीला गेल्यावर एकदा तरी पालगड किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
पालगड किल्ला दाट जंगलात वसलेल्या आहे. येथे आजूबाजूला मध्यम आकाराच्या टेकड्या आहेत.
पालगड किल्ला हा साने गुरुजींचे जन्मस्थान असलेल्या पालगड गावाजवळ आहे. असे अनेक ठिकाणी बोले जाते.
पालगड किल्ला हा गिरीदुर्ग प्रकारात मोडतो. पालगड किल्ल्यावर ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
तुम्ही किल्ल्यावर फोटोशूटचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्हाला तुफान मजा मस्ती करता येईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.