Siddhi Hande
भारताची स्टार क्रिकेट स्मृती मानधना सध्या खूप चर्चेत आले. स्मृती आणि पलाश मुच्छलचा विवाहसोहळ पुढे ढकलण्यात आला आहे.
स्मृती ही क्रिकेटर आहे तर तिचा होणारा पलाश मुच्छल हा संगीतकार आणि फिल्म मेकर आहे.
पलाश मुच्छल हा मूळचा इंदोरचा आहे.
पलाशने इंदौरच्या क्वीन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. तो कॉलेजमध्ये असतानाच म्युझिक कम्पोज करायचा.
पलाश मुच्छलने वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. कॉलेजमध्ये असतानाच तो स्टुडिओमध्ये काम करायचा.
पलाशने कॉमर्समधून शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे.
पलाशला संगीतासोबतच अनेक वाद्यवृंददेखील वाजवता येतात. त्याने गिटार, पियानो असे अनेक वाद्य शिकली आहेत.
स्मृतीनेदेखील बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी प्राप्त केली आहे. तिने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या स्पोर्ट्स करिअरकडे लक्ष दिले.
Next: उपवासासाठी शेंगदाणे आणि खोबरे घालून कुरकुरीत साबुदाणा चिवडा कसा बनवायचा?