Palak Soup Recipe: पालकची भाजी आवडत नाही? मग घरीच बनवा टेस्टी अन् पौष्टिक सूप, मुलं परत परत मागतील

Siddhi Hande

पालकची भाजी

पालेभाज्या म्हटल्यावर अनेकजण नाक मुरडतात. त्यात पालकची भाजी तर लहान मुले खात नाही.

Palak Soup Recipe: | Google

पौष्टिक सूप

तुम्ही मुलांसाठी खास पालक सूप बनवू शकतात. हे सूप पौष्टिक तर असते त्याचसोबत टेस्टीदेखील असते.

Palak Soup Recipe: | Google

साहित्य

पालक, बटाटा, कांगा, लसूण, आलं, तेल,व्हेजिटेबल स्टॉक, दूध, कॉर्नफ्लोअर, बटर किंवा क्रिम

Palak Soup Recipe: | Google

पालकची पाने

सर्वात आधी पालकची पाने तोडून घ्यावीत. ही स्वच्छ धुवावीत.

Palak Soup Recipe: | Google

कांदा

यानंतर कुकरमध्ये पाणी टाका. त्यात थोडं मीठ, उभा चिरलेला कांदा, लसूण आणि पालक टाकावा.

Palak Soup Recipe: | Google

कुकरमधील मिश्रण थंड होऊ द्या

कुकरच्या दोन शिट्ट्या घ्या. यानंतर कुकर थंड झाल्यावर सर्व मिश्रण काढून घ्या.

Palak Soup Recipe: | Google

मिश्रण बारीक करा

यानंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. हे मिश्रण छान हलवून घ्या.

Palak Soup Recipe: | Google

पालकाचे मिश्रण

एका बाजूला कढईत बटर टाका. त्यात हे पालकाचे मिश्रण टाकावे. त्यात दोन ग्लास पाणी टाका.

Palak Soup Recipe: | Google

कॉर्नफ्लोअर

यानंतर एका वाटील थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोअर मिक्स करा. हे त्या मिश्रणात टाका.

Palak Soup Recipe: | Google

चीज टाकून सर्व्ह करा

यानंतर मिश्रणाला छान उकळी येऊ द्या. या मिश्रणात तुम्ही वरुन चीज किंवा क्रिमदेखील टाकू शकतात.

Palak Soup Recipe:

Next: तुम्हाला गोड खायची तीव्र इच्छा झालीये? मग घरीच बनवा स्वादिष्ट आम्रखंड वडी

Amrakhand Vadi | GOOGLE
येथे क्लिक करा