Palak Paratha Recipe : पालकांनो सकाळी मुलांना घाईगडबडीत द्या पौष्टिक नाश्ता, झटपट बनवा 'पालक पराठा'

Shreya Maskar

पालक पराठा

सकाळच्या नाश्त्याला लहान मुलांसाठी पालक पराठा बनवा.

Palak Paratha | yandex

साहित्य

पालक पराठा बनवण्यासाठी पालक, गव्हाचे पीठ, मीठ, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड, तेल आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.

Palak Paratha | yandex

पालक

पालक पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या.

Spinach | yandex

गव्हाचे पीठ

एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, चिरलेला पालक, मीठ, लाल तिखट, धणे पूड, जिरे पूड आणि पाणी घालून पीठ मळून घ्या.

Wheat flour | yandex

पिठाचे गोळे

पिठाचे गोळे करून पातळ पराठा लाटून घ्या.

Palak Paratha | yandex

तूप

पॅनमध्ये तूप टाकून पालक पराठा खरपूस भाजू‌न घ्या.

Ghee | yandex

दही

गरमागरम पालक पराठ्याचा दह्यासोबत आस्वाद घ्या.

Curd | yandex

इतर पदार्थ

तुम्ही यात मुलांचे आवडते पदार्थ देखील टाकू शकता. उदा. मका, चीज, पनीर

Palak Paratha | yandex

NEXT : ऑफिसवरून घरी आल्यावर भूक लागलीय? ५ मिनिटांत बनवा चीजी नूडल्स

Cheesy Noodles Recipe | yandex
येथे क्लिक करा...