Palak Pakoda Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत पालक भजी, पावसाळ्यात चटपटीत नाश्ता

Shreya Maskar

पालक भजी

संध्याकाळच्या नाश्त्याला कुरकुरीत पालक भजी बनवा.

Palak Pakoda | yandex

साहित्य

पालक भजी बनवण्यासाठी बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, ओवा, पालक आणि सोडा इत्यादी साहित्य लागते.

Palak Pakoda | yandex

तांदळाचे पीठ

पालक भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ घालून एकजीव करा.

Rice flour | yandex

लाल तिखट

मिश्रणात हळद, लाल तिखट, ओवा आणि सोडा टाकून मिक्स करा.

Red chilli powder | yandex

पाणी

आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर मिश्रण बनवा.

Water | yandex

पालकची पाने

यात बारीक चिरलेली पालकची पाने घालून सर्व एकजीव करा.

Spinach leaves | yandex

तेल

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात पालक भजी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Oil | yandex

पुदिना चटणी

गरमागरम पालक भजीचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या.

Mint chutney | yandex

NEXT : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

Poha Ladoo Recipe | yandex
येथे क्लिक करा...