Shreya Maskar
मुलांना डब्यासाठी हेल्दी पालक भाजी बनवून द्या.
पालक भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम पालकची कोवळी पाने निवडून स्वच्छ धुवा.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा आणि लसूण घालून परतून घ्या.
आता यात पालक भाजी घालून मंद आचेवर वाफ येऊ द्या.
त्यानंतर यात मीठ, मिरची, लिंबू रस, व्हिनेगर आणि काळी मिरी टाकून मिश्रण एकजीव करा.
भाजीची चव वाढवण्यासाठी यात शेंगदाण्याचा कूट घाला.
भाजी चांगली शिजल्यावर गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत आस्वाद घ्या.
पालक भाजीमध्ये कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते.