Ankush Dhavre
पाकिस्तानचा राष्ट्रीय मासा कोणता?
महशीर हा पाकिस्तानचा राष्ट्रीय मासा आहे.
महशीर हा गोड्या पाण्यातील मासा आहे. त्यामुळे तो नदी आणि तलावात आढळतो.
पाकिस्तानात महशीरच्या विविध प्रजाती आढळतात.
महशीरची शिकार होऊ नये, म्हणून पाकिस्तानात विशेष प्रयत्न केले जात आहेत.
महशीर मत्स्यपालन उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावतो.
काही ठिकाणी हा मासा पवित्र मानला जातो.