Paithani Saree Suitable Blouse: लग्न सोहळ्यात पैठणी साडीवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी परफेक्ट ब्लाऊज

Shruti Vilas Kadam

कॉन्ट्रास्ट ब्लाउज डिझाइन

पैठणी साडीशी विरोधी रंगाचा ब्लाउज घेतल्यास साडी अधिक उठून दिसते. जसे जांभळ्या साडीवर हिरवा किंवा लाल ब्लाउज.

Paithani Saree Suitable Blouse

ब्रोकेड फॅब्रिक ब्लाउज

पारंपरिक लुकसाठी ब्रोकेड कापडाचा ब्लाउज उत्तम पर्याय आहे. पैठणीच्या श्रीमंतीला तो अधिक खुलवतो.

Paithani Saree Suitable Blouse

हाय नेक ब्लाउज

हाय नेक डिझाइन साडीला रॉयल आणि एलिगंट लुक देते, विशेषतः लग्नसमारंभासाठी योग्य.

Paithani Saree Contrast Blouse

डीप बॅक ब्लाउज

डीप बॅक किंवा बॅकलेस स्टाइलमुळे आधुनिक आणि स्टायलिश लुक मिळतो.

Paithani Blouse | pinterest

एल्बो स्लीव्ह ब्लाउज

कोपरापर्यंत स्लीव्ह असलेले ब्लाउज पारंपरिक आणि ग्रेसफुल दिसतात.

Original Paithani Saree

मॅग्गम वर्क ब्लाउज

हाताने केलेले मॅग्गम वर्क (एम्ब्रॉयडरी) ब्लाउजला रिच आणि आकर्षक बनवते.

Paithani Saree Suitable Blouse

पफ स्लीव्ह ब्लाउज

पफ स्लीव्ह डिझाइन ट्रेंडी असून पारंपरिक पैठणीसोबतही छान दिसते.

Paithani Saree Suitable Blouse

Gulab Kulfi Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट गुलाब कुल्फी, वाचा सोपी रेसिपी

Gulab Kulfi Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा