Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण महिना भगवान शंकराना समर्पित आहे.
यंदा १७ सप्टेंबरला पहिला श्रावणी सोमवार साजरा केला जाणार आहे.
श्रावणात प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा केली जाते.
श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिव- पार्वतीची पूजा केली जाते आणि उपवासाचे व्रत करतात.
श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते.
महादेवाला शिवामूठ वाहण्याचे धार्मिक महत्व आहेत.
यंदा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शिवलिंगावर तांदळाची शिवामूठ वाहणे शुभ मानले जाते.