Pahadi Mangalsutra Design: लग्नासाठी काहीतरी हटके हवंय? ट्राय करा पहाडी मंगळसूत्राचे हे 5 पॅटर्न, नवरीचा लूक दिसेल रॉयल

Manasvi Choudhary

मंगळसूत्राच्या डिझाईन्स

विवाहित महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. सध्या बाजारात अनेक नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र पॅटर्न्स आहेत.

Mangalsutra Designs

पहाडी मंगळसूत्र

जरा हटके आणि युनिक पहाडी मंगळसूत्र हे नाव तुम्ही ऐकलेच असेल. इंडियन ड्रेस, साडी सुटवर खास तुम्ही पहाडी मंगळसूत्र घालू शकता. तुमचा लूक आकर्षक दिसेल.

Pahadi Mangalsutra Design

मीनाकारी वर्क गोल्ड प्लेटेड मंगळसू्त्र

भरजरी साडीवर तुम्ही मीनाकारी वर्क केलेले गोल्ड प्लेटेड मंगळसूत्र निवडू शकता. हा मंगळसूत्राचा लूक हटके दिसेल.

Pahadi Mangalsutra Design

मल्टीपल स्ट्रैंड्स फ्लावर पेंडेट पहाडी मंगळसूत्र

मल्टीपल स्ट्रैंड्स फ्लावर पेंडेट पहाडी मंगळसूत्र घातल्याने तुमचा लूक हटके दिसेल. कोणत्याही आऊटफिट हे मंगळसूत्र उठून दिसते.

Pahadi Mangalsutra Design

टेम्पल स्टाईल पेंडेट पहाडी मंगळसूत्र

डेली वेअरसाठी टेम्पल स्टाईल पेडेंट पहाडी मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता. हे मंगळसूत्र अत्यंत सिंपल स्टाईल आहे.

Pahadi Mangalsutra Design

रेड बीड्स तिलहरी पहाडी मंगळसूत्र

लाल रंगाच्या मण्यांचे मंगळसूत्र मार्केटमध्ये कायमच ट्रेंडमध्ये असते. हटके डिझाईनमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र निवडू शकता.

Pahadi Mangalsutra Design

पारंपारिक गोल्ड पेंडेट मंगळसूत्र

तुम्हाला सणावारासाठी एथनिक लूकवर मंगळसूत्र घालायचे असल्यास तुम्ही पारंपारिक गोल्ड पेंडेट मंगळसूत्र निवडा.

Pahadi Mangalsutra Design

NEXT: Watermelon Bhaji Recipe: कलिंगड खाऊन साल फेकून देताय? थांबा! ही पौष्टिक 'कलिंगड भाजी' बनवा; चव विसरणार नाही

येथे क्लिक करा...