Paduka Darshan Sohala : आम्ही भक्तीच्या गंगेत न्हालो

साम टिव्ही ब्युरो

भक्तीमय वातावरण

सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सद्गुरू पादुका सोहळ्यात भक्तीमय वातावरण निर्माण झालं आहे.

Paduka Darshan Sohala | Saam TV

हजारो भाविक

राज्यभरातून हजारो भाविक पादुका दर्शनासाठी वाशी येथे दाखल झाले आहेत.

Paduka Darshan Sohala | Saam TV

१८ संत आणि श्रीगुरूंच्या पादुका

एकाच वेळी १८ संत आणि श्रीगुरूंच्या पादुका दर्शनासाठी लोक आपल्या लहान मुलांसह पोहोचले.

Paduka Darshan Sohala | Saam TV

आमदार संजय केळकर

भाजप आमदार संजय केळकर यांनी निवडणुकीच्या लगबगीतून वेळ काढून या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली.

Paduka Darshan Sohala | Saam TV

गायक हरिहरन

प्रसिद्ध गायक हरिहरन यांनी देखील येथे हजेरी लावत पादुकांचे दर्शन घेतले.

Paduka Darshan Sohala | Saam TV

वयोवृद्ध महिला आणि पुरुष

वयोवृद्ध महिला आणि पुरुष देखील येथे उपस्थित आहेत.

Paduka Darshan Sohala | Saam TV

सक्षम कुलकर्णी

अभिनेता सक्षम कुलकर्णी याने देखील पादुकांचे दर्शन घेतले.

Paduka Darshan Sohala | Saam TV

पादुकांबाबतची माहिती

मंदिर परिसरात येणाऱ्या सर्व भाविकांना पादुकांबाबतची माहिती आणि त्या मागील इतिहास सांगितला जात आहे.

Paduka Darshan Sohala | Saam TV

Amruta Khanvilkar : अंधाराला दूर सारत ती तेजोमय होते

Amruta Khanvilkar | Saam TV