Amruta Khanvilkar : अंधाराला दूर सारत ती तेजोमय होते

Ruchika Jadhav

सुंदर फोटोशूट

अमृताने नुकतेच सुता साडी या ब्रँडसाठी फोटोशूट केलं आहे.

Amruta Khanvilkar | Saam TV

सोशल मीडिया

सुंदर सुतीसाडीमधील फोटो तिने सोशल मीडियावर नुकतेच पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Saam TV

सुता साडी

या साडीमध्ये अमृता कमालीची सुंदर सिसत आहे.

Amruta Khanvilkar | Saam TV

पिवळ्या रंगाची साडी

अमृताने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेले फोटो देखील पोस्ट केले आहेत.

Amruta Khanvilkar | Saam TV

नृत्याची विशेष आवड

अमृताला अभिनयासह नृत्याची विशेष आवड आहे.

Amruta Khanvilkar | Saam TV

चंद्रा म्हणून ओळख

सोशल मीडियाच्या दुनियेत अनेक चाहते तिला चंद्रा म्हणून ओळखत आहेत.

Amruta Khanvilkar | Saam TV

एका पेक्षा एक

अमृता आपल्या करिअरच्या सुरुवातीला एका पेक्षा एकमध्ये सहभागी झाली होती.

Amruta Khanvilkar | Saam TV

चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान

अभिनयासह नृत्याने अमृताने लाखो चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Amruta Khanvilkar | Saam TV

Mango Mastani : मुड रिफ्रेश करणारी मँगो मस्तानी शेक रेसिपी

Mango Mastani | Saam TV