Ruchika Jadhav
मँगो मस्तानी घरच्याघरी बनवणे फार सोप्प आहे. आज त्याची रेसिपी जाणून घेऊ.
मँगो मस्तानी बनवण्यासाठी आधी २ आंब्यांचे काप करावेत.
त्यानंतर आंब्याचा पाणी आणि दूध न टाकता ज्यूस करून घ्या.
मँगो मस्तानी बनवण्यासाठी मिल्क शेक देखील महत्वाचे आहे.
यासह गोड चवीसाठी यामध्ये ट्रुटीफुटी देखील मिक्स करा.
ड्रायफ्रूट्सचे बारीक काप करून घ्या. सर्वात शेवटी हे काप त्यावर टाका.
लहान मुलांसाठी मँगो मस्तानी बनवत असाल तर त्यात मँगो चॉकलेट देकील अॅड करा.
त्यानंतर तयार झाली तुमची मँगो मस्तानी. जेवणानंतर देखील तुम्ही हा मँगो मस्तानी शेक पिऊ शकता.