Shreya Maskar
गणपतीला कोकणात गेल्यावर मालवणची सफर करा.
मालवण खाद्यसंस्कृती आणि पर्यटनासाठी ओळखले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ पद्मगड किल्ला आहे.
पद्मगड जलदुर्ग आहे. समुद्रात असलेला एक छोटा किल्ला आहे.
पद्मगड मालवणच्या किनाऱ्याजवळ एका छोट्या बेटावर समुद्रात आहे.
पद्मगड सिंधुदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी बांधला गेला.
पद्मगड किल्ल्यावरून सिंधुदुर्ग किल्ल्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
पद्मगड हे सिंधुदुर्ग मधील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.