OYO Room किंवा हॉटेलमध्ये आधार कार्ड देण्यापूर्वी 'या' गोष्टी करा,नाहीतर...

Bharat Jadhav

आयडी प्रूफ

कोणत्याही हॉटेल किंवा OYO रुममध्ये जातो तेव्हा आयडी प्रूफ विचारला जाते.

गैरवापर होण्याची शक्यता

आधार कार्डमध्ये आपली सर्व महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे या माहितीचा गैरवापर होऊ शकतो.

google

मास्कड आधार कार्ड

मूळ आधार कार्डाऐवजी मास्कड आधार कार्ड द्यावे.

google

ओळखीसाठी वापरलं जातं

मास्कड आधार कार्डदेखील आवश्यक आहे. हे आपल्या ओळखीच्या पुराव्यासाठी हे कार्ड वापरू शकतो.

8 अंक असतात लपलेले

या आधार कार्डमध्ये आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक लपलेले आहेत, म्हणजेच फक्त शेवटचे 4 अंक दिसतात.

वैयक्तिक माहिती

आधार कार्डवरील नंबर लपवले असल्याने आपल्या वैयक्तिक माहिती सुरक्षित असते.

गैरवापरावर आळा

त्यामुळे तुमच्या आधार कार्ड क्रमांकाचा कोणीही गैरवापर करू शकत नाहीत.

google

डाउनलोड करा

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड सहजपणे डाउनलोड करू शकता.

google

हेही वाचा

येथे क्लिक करा

google
क्रूर औरंगजेब होता दासीच्या प्रेमात, सौंदर्य पाहून पडला होता बेशुद्ध