Aurangzeb: क्रूर औरंगजेब होता दासीच्या प्रेमात, सौंदर्य पाहून पडला होता बेशुद्ध

Bharat Jadhav

क्रूर मुघल सम्राट

औरंगजेबला भारताच्या इतिहासातील सर्वात क्रूर मुघल सम्राट म्हटलं जात.

aurangzeb | x

दासीच्या प्रेमात

औरंगजेब पहिल्याच नजरेत एका हिंदू दासीच्या प्रेम पडला होता. तिला पाहातच बेशुद्ध पडला होता .

औरंगजेबची प्रेमकहाणी?

औरंगजेबच्या प्रेमाची कहाणीबाबत मौलाना अबुल कलाम आझाद यांनी ‘गुबर-ए-खातीर’ ही रचना केलीय.

कुठे झाली होती भेट

बुरहानपूरातील जैनाबादच्या ‘आहू खाना’ बागेत औरंगजेब फिरत असताना त्याला दासी दिसली होती.

काय होतं दासीचं नाव

औरंगजेब ज्या दासीच्या प्रेमात होता, त्या दासीचं नाव हिराबाई होतं.

नाव बदलण्यात आलं

इतिहासकार यदुनाथ सरकार यांच्या मते, हरममधील महिलांना सार्वजनिक ठिकाणी खऱ्या नावाने हाक मारली जात नव्हती. त्यांचे नावे शहराच्या किंवा जन्मस्थळाच्या नावावरून ठेवण्यात आली जात.

नाव झालं जैनाबाद

हिराबाई औरंगजेबाच्या हरममध्ये पोहोचल्या, तेव्हा त्या जैनाबादच्या असल्याने त्याचे नाव जैनाबादी महाल पडलं.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Chatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू कोण होता?