Bharat Jadhav
चित्रपटा पाहिल्यानंतर लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यास इच्छुक आहेत.
शिवकाळातले पैलू इतिहासकार वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये मांडत आहेत. प्रत्येकजण आपल्या संशोधनातील माहिती देत आहे.
शिवचरित्र अभ्यासक अजित मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या शत्रू बद्दलची माहिती एका युट्यूब चॅनलला दिलीय.
शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू महाराष्ट्रीयन माणूस ’बाबाजी भिकाजी गुजर पाटील नावाचा व्यक्ती होता.
बाबाजी भिकाजी गुजर पाटील हा तो गावचा सरपंच होता. एका मुलीची अब्रु लुटली होती.
शिवाजी महाराजांना आपलं स्वराज्य सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची अब्रू चतुर्स्म्रुतीवर उभारलेलं हवं होतं.
गावच्या पाटलांनी गावच्या एका मुलीवर अत्याचार केले होते. त्यामुळे तो माणूस माझा शत्रू असल्याचं छत्रपती शिवाजी महाराज म्हणत.
महाराजांनी त्याचे दोन हात, दोन पाय कोपऱ्यापासून तोडून टाका आणि त्याला चौकात बसून ठेवण्यास सांगितले होते.