Overtime Disadvantages: सावधान! जास्त पैसे कमावण्यासाठी ओवरटाइम करताय? आरोग्यास पडेल महागात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ओवरटाइम

ऑफिसमध्ये कामात संतुलन राखणे खूप महत्त्वाचे आहे. सतत होणाऱ्या ओवरटाइममुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Overtime | Yandex

कुटुंब-मित्रपरिवाराला वेळ न देणे

ओवरटाइममुळे लोकांना आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम होतो.

Lack of time for family and friends | Yandex

मानसिक आरोग्य बिघडते

ओवरटाइममुळे तुमचे मानसिक आरोग्य एवढे बिघडते की तुम्हाला डिप्ररेशन येते.

Deteriorates mental health | Yandex

शारीरिक आरोग्य

ओवरटाइममुळे तुमचे खाण्यापिण्यावर ,झोपेवर आणि व्यायामाकडे दुलर्क्ष होते. यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

Physical health | Yandex

कामात अडथळे येतात

१६ तासांच्यावर काम केल्यास तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. कामात चुका होण्याचे प्रमाण वाढेल.

Interruptions in work | Yandex

प्रोडक्टिव्हिटीची पातळी कमी होते

ओवरटाइममुळे डोक्याला चालना मिळत नाही. चांगली प्रोडक्टिव्ह कामे होणे थांबते.

Productivity levels decrease | Yandex

स्वतःला वेळ न मिळणे

चांगल्या मानसिक आरोग्यासाठी नियमित स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपल्याकडून चांगली प्रोडक्टिव्ह कामे होतात.

Lack of time to yourself | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: एकदम हॉटेलसारखं चमचमीत! कॉर्न सूप बनविण्याची हटके रेसीपी

Corn Soup | Yandex