कोमल दामुद्रे
काही लोकांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत जास्त विचार करण्याती सवय असते.
या सवयींवर वेळीच नियंत्रण ठेवले नाही तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही खूप नकारात्मक विचार केला तर तुमच्या मनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे झोपेवर परिणाम होऊन निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते.
अतिविचारामुळे डोकेदुखीची समस्या होते. यामुळे कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते.
नकारात्मक विचार केल्याने स्मरणशक्ती कमकुवत होते. त्यांना अनेकदा गोष्टी लक्षात राहात नाही.
अधिक विचार केल्याने मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या लवकर थकतात.
खूप नकारात्मक विचार केल्याने भूक लागत नाही.