कोमल दामुद्रे
अनेकदा चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोट बिघडण्याची किंवा जळजळ होण्याची समस्या उद्बभवू शकते.
परंतु, योग्य आहार घेतल्यानंतरही पोटात जळजळ का होते जाणून घेऊया
गर्भावस्थेत हार्मोनल चेंजेसमुळे पोटात जळजळ होऊ शकते.
लठ्ठपणा किंवा वाढलेल्या वजनामुळे पोटात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते.
जर तुम्ही सतत औषध खात असाल तर त्यामुळे देखील पोटात अॅसिडीटी होऊन जळजळ होऊ शकते.
अॅलर्जी, झोप, नैराश्य अनियमित मासिक पाळी यामध्ये औषधांचे सेवन केल्याने पोटात जळजळीचा त्रास होतो.
पोटात सतत जळजळ होत असेल तर २ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घालून हे पाणी प्या. यामुळे आराम मिळेल.