Dehydration: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होतोय? 'असा' बचाव करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळा

उन्हाळा सुरु झाला आहे. कडक उन्हामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. यासाठी आरोग्याची विशेष काळजी गेणे गरजेचे आहे.

health | yandex

डिहायड्रेशन

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या होणे ही सामान्य बाब आहे. परंतु उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी हे उपाय नक्की फॉलो करा.

health | yandex

पाणी प्या

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या.

health | yandex

फळे खा

दररोजच्या आहारात कलिंगड, टरबूज, काकडी, संत्री अशा फळांचा समावेश करा.

health | freepik

लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. लिंबू पाणी शरीराला हायड्रेट ठेवते. तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

health | canva

व्यायाम

व्यायाम करताना भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोलाइट असलेले पेय प्या.

health | yandex

NEXT: ताजमहलची सफाई कशी केली जाते?

Taj Mahal | canva
येथे क्लिक करा