Outfit Ideas For Eid : ईदच्या दिवशी सर्वात सुंदर दिसण्यासाठी ऑसम लूक

Ruchika Jadhav

डार्क ग्रीन पंजाबी ड्रेस

ईदच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी तुम्ही डार्क ग्रीन कलरमध्ये असा पंजाबी ड्रेस सेट खरेदी करू शकता.

Outfit ideas for Eid | Saam TV

ग्रीन विथ पिंक कॉम्बीनेशन

ग्रीन विथ पिंक कॉम्बीनेशन सुद्धा अगदी भन्नाट आहे. संपूर्ण एम्रॉयडरी असलेला हा ड्रेस तुम्ही खरेदी करू शकता.

Outfit ideas for Eid | Saam TV

लाल रंगाचा लाँग ड्रेस

ईदनिमित्त लाल रंगाचा लाँग ड्रेसही तुमच्यावर छान सूट करेल.

Outfit ideas for Eid | Saam TV

पिच टॉप आणि ब्राउन रंगाचा हिजाब

अगदीच साधा लूक हवा असेल तर तुम्ही पिच टॉप आणि ब्राउन रंगाचा हिजाब परिधान करू शकता.

Outfit ideas for Eid | Saam TV

डायमंड ड्रेस आणि केसांना बिंदी

व्हाइट डायमंड ड्रेस आणि केसांना बिंदी लावल्यास तुम्ही आणखीनच जास्त सुंदर दिसाल.

Outfit ideas for Eid | Saam TV

पर्पल हेवी ड्रेस

तुम्हाला हेवी लूक हला असेल तर हा पर्पल हेवी ड्रेस सुद्धा तुम्ही परिधान करू शकता.

Outfit ideas for Eid | Saam TV

पर्पल रंगाचा टॉप आणि पिस्ता रंगाचा लाचा

सिंपल आणि सोबर लूकसाठी पर्पल रंगाचा टॉप आणि पिस्ता रंगाचा लाचा सुंदर दिसतो.

Outfit ideas for Eid | Saam TV

Raashii Khanna: काळी साडी, गोरी काया; सोशल मीडियावर राशीची मोहमाया

Raashii Khanna | Saam TV