Shruti Vilas Kadam
रजनीकांत, नागार्जुन आणि आमिर खान अभिनीत कुली हा अॅक्शन/थ्रिलर चित्रपट ११ सप्टेंबरला Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे.
अहान पांडे आणि अनीत पड्डा हे मुख्य पात्र असलेली रोमँटिक चित्रपट १२ सप्टेंबर रोजी Netflix वर उपलब्ध झाला आहे.
एक कोरियन राजनैतिक थ्रिलर सीरीज १० सप्टेंबरला JioHotstar वर प्रदर्शित झाली आहे.
डकोटा जॉनसन, क्रिस इवांस आणि पेड्रो पास्कल हे कलाकार असलेल्या या चित्रपटात एक महत्वाकांक्षी न्यू यॉर्क मधील मेचमेकरची कथा आहे. हा चित्रपट Netflix वर १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
दोन मित्र आणि त्यांची पार्टनरशिप त्यांची स्वप्न, अडचणींची आणि प्रवासाची कथा आहे. १२ सप्टेंबरला Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार.
हा एक रोमँटिक कॉमेडी डेटिंग शो आहे. जो Netflix वर १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे.
प्रसिद्ध सीरीज ‘वुल्फ किंग’चा दुसरा आणि शेवटचा सिझन प्रदर्शित झाला आहे. हा सिझन Netflix वर ११ सप्टेंबरला उपलब्ध झाला आहे.