Shruti Vilas Kadam
पोलंडची व्यंगात्मक कॉमेडी सीरिज 1670 चा दुसरा सिझन १७ सप्टेंबर रोजी Netflix वर येणार आहे.
आर्यन खानने दिग्दर्शित केलेली द बॅड्स ऑफ बॉलीवूड ही नवीन वेब-सीरिज १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये लक्ष्य, सहेर बंबा, बॉबी देओल हे मुख्य कलाकार आहेत.
शी सेड मे बी हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट जो १९ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सायन्स-फिक्शन/थ्रिलर प्रकारातील प्रसिद्ध मालिकेचा तिसरा सिझन २५ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर येणार आहे.
२५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारी, ‘हाऊस ऑफ गिनीज ही ऐतिहासिक संघर्ष आणि राजकीय सत्तासंघर्ष यावर सीरिज कथा आहे.
अभिनेत्री काजोलच्या कोर्टरूम ड्रामा सीरिज 'द ट्रायल'चा दुसरा सीझन १९ सप्टेंबर रोजी जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
'द ट्रेझर हंटर्स' हा मनोरंजक रिअॅलिटी शो १५ सप्टेंबर रोजी जिओहॉटस्टारवर प्रसारित होईल.