Avneet Kaur: जेन झी मुलींनी ग्लॅमरस लूकसाठी फॉलो करा अवनीत कौरच्या स्टायलिंग टिप्स

Shruti Vilas Kadam

फ्लोरल प्रिंट्स


अवनीत कौरने नेसलेल्या साडीवर सुंदर अशी फ्लोरल प्रिंट्स आहेत. हा लूक Gen-Z मुलींना खास आवडतो.

Avneet Kaur

पार्टीपासून ऑफिसपर्यंत


अशा साड्यांचा वापर पार्टीपासून ऑफिसपर्यंत करता येईल, म्हणजे की वेगवेगळ्या प्रसंगांसाठी एकच साडी उपयुक्त ठरेल.

Avneet Kaur

प्लेन ब्लाउजची जोडी


फ्लोरल साडी असल्यास, ब्लाउज साधा आणि प्लेन असावा, त्यामुळे संपूर्ण लूक छान वाटतो.

Avneet Kaur

बॅकलेस / स्लीव्हलेस ब्लाउज


अधिक मॉडर्न लूकसाठी बॅकलेस किंवा स्लीव्हलेस ब्लाउज वापरावा. एक लोकप्रिय ट्रेंड आहे.

Avneet Kaur

अॅक्सेसरीज


साडीसोबत छान अॅक्सेसरीज वापराव्यात जेणेकरुन क्लासी लूक येतो.

Avneet Kaur

मोकळे केस


साडीवर मोकळे केस नेहमीचं सुंदर दिसतात.

Avneet Kaur

मेकअप


या लूकवर हलका गुलाबी मेकअप खूपच आकर्षक दिसतो.

Avneet Kaur

Blouse Designs: जरीच्या साड्यांवर ब्लाउज शिवताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? जाणून घ्या

Blouse Designs | Saam Tv
येथे क्लिक करा