OTT Releases: वीकेंडचा काही प्लॅन नाही? मग घरीच OTT वरच्या 'या' ७ जबरदस्त वेब सिरीजचा आनंद घ्या

Shruti Vilas Kadam

सपने वर्सेस एव्हरीवन (Sapne Vs Everyone)

महत्त्वाकांक्षा, संघर्ष आणि सूड यांच्या कथानकावर आधारित ही सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. दुसऱ्या सीझनमध्ये कथा अधिक गडद आणि रोमांचक झाली आहे.

OTT Releases | Saam Tv

मटका किंग (Matka King)

१९६० च्या मुंबईतील मटका जुगारविश्वावर आधारित ही क्राइम-थ्रिलर सीरिज सत्तेचा खेळ, पैसा आणि गुन्हेगारी यांचा थरारक अनुभव देते.

OTT Releases | Saam Tv

ऑफ कँपस (Off Campus)

कॉलेज जीवन, करिअरची धडपड आणि मैत्रीच्या नात्यांवर आधारित ही खास वेब सीरिज आहे. हलक्याफुलक्या गोष्टीमुळे ती विकेंडसाठी उत्तम पर्याय ठरते.

OTT Releases | Saam Tv

एग्जाम (Exam)

स्पर्धा परीक्षा, विद्यार्थ्यांचा ताण आणि यशासाठीची झुंज याभोवती फिरणारी ही प्रेरणादायी कथा अनेक तरुणांना स्वतःशी जोडून ठेवते.

OTT Releases | Saam Tv

ग्लोरी (Glory)

भावनिक संघर्ष, नाती आणि आयुष्यातील कठीण निर्णय यांची गुंफण असलेली ही सीरिज प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.

OTT Releases | Saam Tv

अनदेखी (Undekhi)

गुन्हेगारी, राजकारण आणि सत्तासंघर्ष यांचा जबरदस्त संगम असलेला हा नवा सीझन प्रेक्षकांसाठी खास आहे.

OTT Releases | Saam Tv

Brain Stroke Symptom: हाता-पायाला सतत मुंग्या येतात? होऊ शकत ब्रेन स्ट्रोकचं कारण, जाणून घ्या लक्षणे

Brain Stroke Symptom
येथे क्लिक करा