OTT Release Date: थ्रिलर अन् ॲक्शनपटाची यंदाच्या आठवड्यात प्रेक्षकांना मेजवानी, जाणून घ्या चित्रपट, वेबसीरीजची यादी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विरंगुळा

सुट्टीच्या दिवशी विरंगुळा करण्यासाठी अनेक लोकं ओटीटी प्लॅटफोर्मवर मूवीज बघतात.

OTT Release Date | Yandex

मदर ऑफ द ब्राइड

मदर ऑफ द ब्राइड 9 मे रोजी नेटफ्लिक्सवर वर रिलीज होणार आहे.

OTT Release Date | Yandex

थैंक यू नेक्स्ट

थैंक यू नेक्स्ट 9 मे रोजी नेटफ्लिक्स वर रिलीज होईल.

OTT Release Date | Yandex

योद्धा

योद्धा 10 मे रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर लॉन्च करण्यासाठी तयार आहे.

OTT Release Date | Yandex

मर्डर ईन माहिम

मर्डर ईन माहिम तुम्हाला १० मे रोजी जिओ सिनेमावर थ्रिलर देणार आहे.

OTT Release Date | Yandex

डार्क मॅटर

8 मे रोजी डार्क मॅटर ॲपल टीव्हीवर रिलीज होईल.

OTT Release Date | Yandex

मॅक्सटन हॉल

मॅक्सटन हॉल 9 मे रोजी ॲपल टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release Date | Yandex

NEXT: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Health Tips | Yandex