Manasvi Choudhary
मतदान केंद्रावर जाताना योग्य कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे.
अनेकदा मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान करत नाही मात्र असे नाह. तुमच्याकडे खालीलपैकी कोणतेही अधिकृत ओळखत्र पत्र असेल तर तुम्ही मतदान करू शकता.
आधार कार्ड हे सध्या सर्वात सोयीचे आणि मान्य असलेले कागदपत्र आहे. तसेच पॅनकार्ड हे आयकर विभागाद्वारे जारी केलेले ओळखपत्र आहे
बँक/पोस्ट ऑफिस पासबुक ज्यावर तुमचा फोटो आणि अधिकृत शिक्का आहे पासपोर्ट परदेशात राहणाऱ्या नागरिकांनी आपले भारतीय ओळखपत्र म्हणून पासपोर्ट दाखवावे.
ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवण्याचा परवाना असल्यास ते तुम्ही दाखवू शकता. आणि पेन्शन दस्तऐवज ज्यावर फोटो आहे असे निवृत्तीवेतनाचे कागदपत्रास परवानगी आहे.