Organza Sarees Designs For Women: महिलांसाठी ऑरगॅन्झा साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन: 5 लेटेस्ट पॅटर्न दिवाळीसाठी नक्की निवडा

Manasvi Choudhary

ऑरगॅन्झा साडी

महिलांसाठी ऑरगॅन्झा साड्या अंत्यत लोकप्रिय असतात. चा ट्रेंड कायम असतो. सण-उत्सव, लग्न किंवा ऑफिसची पार्टी, ऑरगॅन्झा साडी कायमच उठून दिसतात .

Organza Sarees Designs For Women

ऑरगॅन्झा साडी लेटेस्ट पॅटर्न्स

तुम्हालाही ऑरगॅन्झा साडी खरेदी करायची असेल तर लेटेस्ट 5 पॅटर्न्स निवडा.

Organza Sarees Designs For Women | pinterest

फ्लोरल प्रिंटेड ऑरगॅन्झा साडी

ऑरगॅन्झा फॅब्रिकवर मोठे आणि रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंट्स असतात त्यामुळे या साड्या अधिक उठून दिसतात.

Floral Printed Organza Saree

टिशू ऑरगॅन्झा साडी

जर तुम्हाला लग्नकार्यासाठी किंवा नाईट पार्टीसाठी ग्लॅमरस लूक करायचा असेल तर गोल्डन, सिल्वर रंगाचया टिशू ऑरगॅन्झा साडी निवडा.

Tissue Organza Saree | Saam Tv

थ्रेड आणि सेक्विन एम्ब्रॉयडरी वर्क

साडीच्या काठावर किंवा संपूर्ण साडीवर नाजूक धाग्याचे काम आणि बारीक सिक्वेन्स वर्क असणाऱ्या साड्या तुम्ही निवडू शकता.

Thread & Sequin Embroidery | pinterest

हँड पेंटेड ऑरगॅन्झा साडी

आर्टिस्टिक आणि क्लासिक लूक आवडणाऱ्या महिलांसाठी हँड पेंटेड साड्या तुम्ही निवडा ज्या अत्यंत सोबर दिसतात.

Hand-Painted Organza Saree | Pinterest

गोटा पट्टी आणि कटवर्क बॉर्डर

साडीच्या बॉर्डरला कटवर्क डिझाईन किंवा राजस्थानी गोटा पट्टीचे काम असणाऱ्या ऑरगॅन्झा साड्या पारंपारिक असतात त्या तुम्ही निवडा.

Gota Patti & Cutwork Border Saree

NEXT: Western Tops For Women: कमी किंमतीत महिलांसाठी खास वेस्टर्न टॉप, या 5 डिझाईन्स पाहून आजच कराल खरेदी

Western Tops For Women
येथे क्लिक करा....