Orange Side Effects: संत्री कोणी खाऊ नये?

Manasvi Choudhary

संत्री

संत्री हे एक सुपरफुड आहे.

Orange | Social Media

फायदे

संत्री खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

Orange Benefits | Social Media

आरोग्य सुधारते

वजन कमी करण्यापासून ते शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्री खाल्ले जाते.

Oranges | Social Media

ॲसिडीटीची समस्या

ॲसिडीटीची समस्या असेल तर संत्री खाऊ नये.

acidity | Social Media

छातीत जळजळ होते

संत्री खाल्ल्याने छातीत जळजळ होते. यामुळे रिकाम्या पोटी संत्री खाऊ नये.

Orange Side Effects | Social Media

किडनी समस्या

ज्यांनी किडनी संबंधित समस्या असतील त्यांनी चुकूनही संत्री खाऊ नये.

Kidney Problem | Social Media

रात्री खाऊ नका

रात्रीच्या वेळी संत्री खाणे शक्यतो टाळावे.

Orange Side Effects | Social Media

NEXT: Sreeleela: पुष्पा 2 मधील ही अभिनेत्री सैफ अली खानच्या मुलासोबत करणार रोमान्स

येथे क्लिक करा...