या फोटोमध्ये लपलेले सर्व पोपट ओळखा आणि ऑप्टिकल इल्युजन सोडवण्याचे चॅलेंज जिंका

Manasvi Choudhary

ऑप्टिकल इल्युजन

सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजन चे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत.

Optical Illusion | saam tv

आवडीचा आणि मनोरंजक खेळ

हे फोटो पाहताना जेवढे साधे वाटतात, तितकेच ते हुशारीने बनवलेले असतात. या चित्रांमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणे हा अनेकांसाठी एक आवडीचा आणि मनोरंजक खेळ आहे.

optical illusion | saam tv

एकूण किती पोपट लपले आहेत?

सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये तुम्हाला एकूण किती पोपट लपले आहेत? हे ओळखायचे आहे.

how many parrots hidden in picture

एकूण किती पोपट आहेत?

या फोटोमध्ये सुरुवातीला पाहिल्यास फक्त १२ मोठे पोपट सहजपणे दिसतात. परंतु, जर तुम्ही अत्यंत बारकाईने पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की मोठ्या पोपटाच्या पंखाजवळ, शेपटीजवळ आणि शरीराच्या इतर भागांवर अनेक लहान पोपट देखील आहेत.

spot the hidden parrots puzzle

१० मिनिटांचा वेळ

हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी असतो. पहिल्या नजरेत हे पोपट सहसा सापडत नाहीत, ज्यामुळे डोळ्यांची आणि बुद्धीची चांगलीच कसरत होते.

tricky hidden object games

ऑप्टिकल इल्युजनचे फायदे

चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.

optical illusion challenge

NEXT: मेथीच्या भाजीचा कडूपणा कमी करण्यासाठी 5 सोपे उपाय

How to Reduce Bitterness of Fenugreek Leaves
येथे क्लिक करा..