Manasvi Choudhary
सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे विविध फोटो आणि कोडी प्रचंड व्हायरल होत आहेत.
या फोटोंचे वैशिष्ट्य म्हणजे ते पाहताना जेवढे साधे वाटतात, तितकेच ते अचूकपणे डोळ्यांची फसवणूक करणारे असतात.
सध्या व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये तुम्हाला एकूण किती मांजर लपले आहेत? हे ओळखायचे आहे.
या फोटोमध्ये एका खोलीमध्ये पहिल्यांदा पाहता, तेव्हा काही मांजर अगदी सहज नजरेस पडतात. परंतु, जसजसे तुम्ही निरखून पाहता, तसतसे लक्षात येते की सोफ्याजवळ, उशांच्या मागे, पडद्याच्या सावलीत आणि फर्निचरच्या कोपऱ्यात अनेक मांजरे लपून बसली आहेत.
हे कोडे सोडवण्यासाठी वाचकांकडे १० मिनिटांचा कालावधी असतो. पहिल्या नजरेत हे पोपट सहसा सापडत नाहीत, ज्यामुळे डोळ्यांची आणि बुद्धीची चांगलीच कसरत होते.
चित्रामध्ये लपलेल्या गोष्टी शोधताना डोळे आणि मेंदू अधिक सक्रिय होतो. तसेच अशा प्रकारची कोडी सोडवल्यामुळे मेंदूची एकाग्रता आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते.