Manasvi Choudhary
आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ऑफ्टिकल इल्यूजन क्विझ घेऊन आलो आहोत.
या फोटोमध्ये एक शब्द लपलेला आहे जो तुम्हाला शोधायचा आहे
या फोटोतील शब्द शोधण्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ असणार आहे.
तुम्ही फोटो नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. विशेष म्हणजे नाक आणि डोळ्यांकडे तुम्हाला लक्ष देणे महत्वाचे असेल.
चेहऱ्यावरील आडवी रेषा ही इग्लिश अक्षरांच्या आकारात बनवण्यात आली आहे.
पटकन बघितल्यास तुम्हाला फक्त चेहरा दिसेल आणि तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता.
परंतू, नीट लक्ष दिल्यास यामध्ये चेहऱ्याच्य रेषामध्ये तुम्हाला एक शब्द लपलेला दिसून येईल ज्याचं अक्षर आहे LIAR