5 Best Cooling Hair Oils: थंडा थंडा कूल कूल, उन्हाळ्यात डोकं शांत राहण्यासाठी लावा हे 5 तेल

Manasvi Choudhary

केसांची काळजी

उन्हाळ्याच्या केसांकडे विशेष लक्ष द्यावे लागते नाहीतर घामामुळे चिपचिपे, कोरडे होतात.

5 Best Cooling Hair Oils

केसांच्या समस्या

उन्हाळ्यात केस धुतल्यानंतर देखील काही तासांनी लगेचच ओले, चिपचिपे होतात. यासाठी तुम्ही केसांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

5 Best Cooling Hair Oils

केसांची तेलाने करा मालिश

उन्हाळ्यात तुम्ही केसांना तेलाने मालिश करणे महत्वाचे आहे म्हणजे केस कोरडे, फ्रिजी होणार नाहीत.

5 Best Cooling Hair Oils

५ नैसर्गिक तेल

उन्हाळ्यात केसांना या ५ नैसर्गिक तेलाने तुम्ही मालिश करा म्हणजे केसांच्या मुळांना पोषण मिळते. केसांची वाढ होते.

5 Best Cooling Hair Oils

कोणते तेल लावावे?

अनेकजण केसांना खोबरेल तेल आणि बदाम तेल लावताता पण याव्यतिरिक्त आणखी कोणते तेल तुम्ही केसांना लावू शकता ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Hair Oil

आवळा तेल

उन्हाळ्यात तुम्ही केसांना आवळ्याचे तेल लावू शकता. आवळ्याचे तेल केसांना लावल्याने त्वचेला थंडावा मिळतो.

Amla Oil | Google

रोजमेरी तेल

उन्हाळ्याच्या दिवसात केसांच्या मुळांना तुम्ही रोजमेरी तेलाने मालिश केल्याने फायदा होईल.

Rosemary Oil | yandex

टी ट्री ऑईल

उन्हाळ्यात तुम्ही टी ट्री ऑईलचा उपयोग केसांसाठी करू शकता. अॅटीफंगलयुक्त तेलाने केसांची मालिश केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतील.

Tea tree oil

कडुनिंबाचे तेल

उन्हाळ्यात केसांमध्ये घाम येतो, खाज येतो या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही केसांना कडुनिंबाचे तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.

Neem

NEXT: Lemon Water With Black Salt Benefits: पोटापासून ते त्वचेच्या सर्व समस्या झटक्यात होतील दूर, फक्त लिंबू पाण्यात हा मसाला टाकून प्या

Lemon Water | GOOGLE
येथे क्लिक करा...