Saam Tv
जगभरात चर्चेत असणारा विषय म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे.
ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर दोन महिला अधिकाऱ्यांनी सुत्रांना संपुर्ण माहिती दिली.
भारतीय सेनेतील महिला अधिकारी कर्नल सोफीय कुरैशी यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भुमिका घेतली.
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंदूर स्ट्राइक करण्यात आले.
नुकत्याच झालेल्या मोहिमेत भारतीय सैन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया यांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली.
कर्नल सोफीया यांना एकूण किती पगार आहे हे आपण पुढील माहितीत जाणून घेणार आहोत.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या मुळच्या गुजरातच्या आहेत. त्याचा जन्म १९८१ मध्ये झाला.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांचा एकूण पगार अद्याप कोणाला माहित नाही.
लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांना अंदाजे १ लाख ते दीड लाख हा मासिक पगार असू शकतो.