Shruti Vilas Kadam
नॅचरल वेव्ही केस फ्रेश आणि ट्रेंडी दिसतात. दैनंदिन वापरासोबतच फेस्टिव्ह लूकसाठीही ही स्टाईल छान दिसते.
मधोमध पार्टिंग करून सोडलेले केस चेहऱ्याला स्लिम लूक देतात. साडी, सूट किंवा वेस्टर्न ड्रेससोबत ही स्टाईल शोभून दिसते.
साइड पार्टिंग केल्याने चेहऱ्याचे फिचर्स उठून दिसतात. ही हेअरस्टाईल एलिगंट आणि क्लासिक लूक देते.
केसांचा अर्धा भाग मागे पिन करून उरलेले केस ओपन ठेवले जातात. कॉलेज, पार्टी किंवा फंक्शनसाठी ही स्टाईल योग्य आहे.
लेयर्स असलेले ओपन केस व्हॉल्युम आणि स्टाईल दोन्ही देतात. ही स्टाईल चेहरा अधिक आकर्षक बनवते
समोर हलका पफ करून मागे केस ओपन ठेवल्यास चेहरा उठून दिसतो. पार्टी व फेस्टिव्ह लूकसाठी ही स्टाईल लोकप्रिय आहे.
एका बाजूला छोटी वेणी आणि उरलेले केस ओपन ठेवल्यास ट्रेंडी व युनिक लूक मिळतो. कॉलेज व कॅज्युअल कार्यक्रमांसाठी योग्य आहे.