Cotton One Piece: फिरायला किंवा ऑफिससाठी कॅज्यूल लूकसाठी 'हे' वनपिस ड्रेस नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

ए-लाईन कॉटन वनपीस ड्रेस

ए-लाईन ड्रेस वरून फिट आणि खाली हलका फ्लेअर असतो. हा ड्रेस सर्व बॉडी टाईपसाठी योग्य असून दैनंदिन वापरासाठी अतिशय आरामदायक असतो.

Cotton One Piece | Saam Tv

स्ट्रेट कट कॉटन वनपीस

स्ट्रेट कट वनपीस साधा आणि एलिगंट लूक देतो. ऑफिस, कॉलेज किंवा कॅज्युअल आउटिंगसाठी हा ड्रेस लोकप्रिय आहे.

Cotton One Piece | Saam Tv

फ्लेअर किंवा स्केटर ड्रेस

फ्लेअर कॉटन वनपीस फिरायला, पार्टी किंवा कॅज्युअल कार्यक्रमांसाठी वापरला जातो. यामुळे लूक फ्रेश दिसतो.

Cotton One Piece | Saam Tv

शर्ट स्टाइल कॉटन वनपीस

शर्ट कॉलर आणि बटणांची डिझाईन असलेला हा ड्रेस स्मार्ट व प्रोफेशनल लूक देतो. ऑफिस वेअर म्हणून हा उत्तम पर्याय आहे.

Cotton One Piece | Saam Tv

मॅक्सी कॉटन वनपीस ड्रेस

लांब मॅक्सी कॉटन ड्रेस उन्हाळ्यासाठी योग्य असतो. हा ड्रेस आरामदायक असून ट्रॅव्हल आणि डेली वेअरसाठी वापरला जातो.

Cotton One Piece | Saam Tv

रॅप स्टाइल कॉटन ड्रेस

रॅप स्टाइल ड्रेसमध्ये कमरेभोवती बांधण्याची पद्धत असते. हा ड्रेस स्टायलिश दिसतो आणि बॉडी शेप सुंदरपणे हायलाइट करतो.

Classic One Piece

प्रिंटेड कॉटन वनपीस ड्रेस

फ्लोरल, स्ट्राइप्स किंवा ब्लॉक प्रिंट असलेले कॉटन वनपीस ड्रेस दैनंदिन वापरासाठी लोकप्रिय आहेत. हे ड्रेस ट्रेंडी आणि कूल लूक देतात.

Classic One Piece

मेकअप करायला शिकताय? मग तुमच्या चेहऱ्याला कोणता फाउंडेशन सूट करेल जाणून घ्या

Makeup Tips Foundation
येथे क्लिक करा