Shreya Maskar
दक्षिण भारतात तामिळनाडू राज्यात ऊटी हे थंड हवेचे ठिकाण आहे.
ऊटी निलगिरी पर्वतांमध्ये वसलेले हिल स्टेशन आहे.
ऊटी येथे चहाच्या बागा, तलाव, धबधबे पाहायला मिळतात.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून ऊटीला भेट द्या.
ऊटीला 'पर्वतांची राणी' आणि 'हिल स्टेशनची राणी' म्हणूनही ओळखले जाते.
निलगिरी चहाचे मळे हे ऊटीचे प्रमुख आकर्षण आहे.
ऊटी येथील तलाव हे कृत्रिम आहे.
कपल फोटोशूटसाठी किंवा कपल स्पॉट म्हणून ऊटी खास आहे.