Honeymoonसाठी भारतातील बेस्ट लोकेशन, पाहताच क्षणी जोडीदार होईल खुश

Shreya Maskar

मसूरी

उत्तराखंडमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ 'मसूरी' हे हनिमूनसाठी बेस्ट लोकेश‌न आहे.

Mussoorie | yandex

टेकड्यांची राणी

मसूरीला 'टेकड्यांची राणी' म्हणून ओळखले जाते.

Mussoorie | yandex

कधी भेट द्यावी?

हिवाळ्यात आणि कमी पावसात मसूरीला नक्की जा.

Mussoorie | yandex

जंगलांनी वेढलेले

मसूरी हे हिरव्यागार जंगलांनी वेढलेले आहे. येथे धुक्याची चादर पाहायला मिळते.

Mussoorie | yandex

केम्प्टी फॉल्स - भट्टा फॉल्स

केम्प्टी फॉल्स - भट्टा फॉल्स ही मसूरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

Mussoorie | yandex

कंपनी गार्डन

जोडीदारासोबत निवांत गप्पा करण्यासाठी मसूरी येथील कंपनी गार्डनला जा.

Mussoorie | yandex

हॅपी व्हॅली

मसूरीमध्ये एक प्रसिद्ध 'हॅपी व्हॅली' आहे. येथे आवर्जून भेट द्या.

Mussoorie | yandex

फोटोशूट

मसूरीमधील प्रत्येक ठिकाण फोटोशूटसाठी बेस्ट लोकेशन आहे.

Mussoorie | yandex

NEXT : जोडीदारासाठी रोमँटिक टूर प्लान करताय? महाराष्ट्रातच आहे कमाल डेस्टिनेशन

Sindhudurg Tourism | yandex
येथे क्लिक करा...