Shreya Maskar
आंबोली हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे.
आंबोलीला 'महाराष्ट्राचे चेरापुंजी' म्हणून ओळखले जाते.
आंबोलीला प्रचंड पर्जन्यवृष्टी होते. तसेच येथे निसर्गरम्य धबधबे आहेत.
पावसाळ्यात हिरवेगार पर्वत, धबधबे, दाट धुके पाहायला मिळतात.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जोडीदारासोबत आंबोली हिल स्टेशनला नक्की भेट द्या.
ट्रेकिंगसाठी आंबोली हिल स्टेशन भन्नाट आहे.
आंबोली हिल स्टेशन महाराष्ट्रातील कपलला रोमँटिक टूरसाठी बेस्ट स्पॉट आहे.
निर्सगाच्या सानिध्यात सुंदर फोटोग्राफी करायची असेल तर येथे आवर्जून या.