Shreya Maskar
भाक्रा-नांगल ट्रेनने तुम्ही भारतामध्ये मोफत प्रवास करू शकता.
ही ट्रेन पंजाब आणि हिमाचल प्रदेशा दरम्यान धावते.
या ट्रेनने दररोज 1000 किंवा त्यापेक्षा अधिक लोक प्रवास करतात.
भाक्रा-नांगल ट्रेन 1948 पासून कार्यरत आहे.
भाक्रा आणि नांगलदरम्यान प्रवास नीट व्हावा हे या ट्रेन मागचे मुख्य कारण होते.
भाक्रा-नांगल ट्रेन पूर्वी वाफेच्या इंजिनावर चालायची मात्र आता ती डिझेल इंजिनसोबत धावते.
या ट्रेनचे डबे लाकडाचे आहेत.
या ट्रेनचे व्यवस्थापन भाक्रा व्यास बोर्ड करते.