Shreya Maskar
पुणे जिल्ह्यात लोणावळा हे सुंदर हिल स्टेशन आहे.
दर महिन्याला हजारो पर्यटक येथे मस्ती करायला येतात.
लोणावळ्यात अनेक रिसॉर्ट्स आणि व्हिला आहेत. तुम्ही तेथे रात्रभर पार्टी करू शकता.
लोणावळ्यात भुशी डॅम, राजमाची पॉइंट, पवना तलाव ही निसर्गरम्य ठिकाणे आहेत.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग देखील न्यू इयर पार्टीसाठी बेस्ट लोकेशन आहे.
येथे तुम्ही रात्रभर समुद्रकिनारी पार्टी, धमाल-मस्ती करू शकता.
अलिबागला महाराष्ट्राचा मिनी-गोवा म्हणून ओळखले जाते.
अलिबाग आणि लोणावळ्याला तुम्ही कमी पैशात ट्रिप प्लान करू शकता.