Onion Rings Recipe: 31thसाठी बनवा कोल्ड ड्रिंकसोबत खायचे टेस्टी आणि क्रिस्पी ऑनियन रिंग्स, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

कांदे तयार करणे

मोठे कांदे घ्या. सोलून गोल रिंग्समध्ये कापा आणि वेगळे ठेवा. यामुळे रिंग्स एकसारख्या आणि कुरकुरीत बनतात.

Onion Rings Recipe

बॅटर तयार करा

एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, लाल तिखट, काळी मिरी आणि थोडे बेकिंग पावडर घ्या. हळूहळू पाणी घालून घट्ट पण ओघळणारं बॅटर तयार करा.

Onion Rings Recipe

मसाल्याची चव वाढवा

बॅटरमध्ये लसूण पावडर, ओरेगानो किंवा चाट मसाला घालू शकता. यामुळे ऑनियन रिंग्सला खास चव येते.

Onion Rings Recipe

कांदे बॅटरमध्ये बुडवा

प्रत्येक कांद्याची रिंग नीट बॅटरमध्ये बुडवा, जेणेकरून रिंग्सवर बॅटर समान प्रमाणात लागेल.

Onion Rings Recipe

ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवा

अजून जास्त कुरकुरीतपणासाठी बॅटर लावलेल्या रिंग्स ब्रेडक्रम्ब्समध्ये किंवा कॉर्नफ्लेक्स चुरमुर्‍यात घोळवा.

Onion Rings Recipe

तळून घ्या

कढईत मध्यम आचेवर तेल गरम करा. रिंग्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. जास्त आचेवर तळू नका.

Onion Rings Recipe

सर्व्ह करा

गरमागरम ऑनियन रिंग्स टोमॅटो केचप, मेयोनीज किंवा चीज डिपसोबत सर्व्ह करा. चहासोबत किंवा स्टार्टर म्हणून अप्रतिम लागतात.

Onion Rings Recipe

Jacket and Blazer: पार्टी किंवा आऊटिंगसाठी ट्राय करा 'हे' क्लासी आणि ट्रेंडी जॅकेट किंवा ब्लेझर

Jacket and Blazer
येथे क्लिक करा